मेष ः वायफळ खरेदी टाळा.
वृषभ ः दूरदृष्टीने समतेचा विचार करा.
मिथुन ः आपले म्हणणे कमी शब्दात सांगा.
कर्क ः अनपेक्षित लाभ.
सिंह ः भावनिक ताळमेळ ठेवा.
कन्या ः शब्दाला मान राहील.
तूळ ः कौटुंबिक सदस्यांमध्ये एकोपा ठेवा.
वृश्चिक ः शांत राहून समस्या सोडवा.
धनु ः आर्थिक अंदाज बरोबर येतील.
मकर ः दानधर्म होईल.
कुंभ ः मानसिक अस्थिरता सांभाळा.
मीन ः परिचित लोकांची मदत होईल.