आज पेट्रोल पुन्हा स्वस्त

0

नवी दिल्ली- शुक्रवारी पेट्रोलच्या किमतीत पुन्हा एकदा कमी करण्यात आली आहे. परंतु डिझेलच्या किमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. पेट्रोल ८ पैशांनी कमी झाले आहे. दिल्लीत आज पेट्रोल ७६.३५ रुपये आहे तर डीझेल ६७.८५ रुपये प्रती लिटर आहे. २९ में पासून आजपर्यंत पेट्रोल २.८ रुपये तर डीझेल १.४६ रुपयांनी कमी झाले आहे.

आजचे पेट्रोलचे दर
दिल्ली ७६.३५, कोलकाता ७९.०२, मुंबई ८४.१८, चेन्नई ७९.२४ रुपये दर आहे.