आज मुंबई-पुणे महामार्ग दोन तासासाठी बंद

0

पनवेल – मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक आज गुरुवारी १० रोजी दोन तासांसाठी बंद असणार आहे. पुणे कॉरिडॉरवर ओव्हर हेड गँटिज बसवण्याचे काम केले जाणार आहे. पुण्याला जाणारी वाहतूक रसायनी-माडपदरम्यान बंद असणार आहे. वाहतूक कोंडीची शक्यता आहे. महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी अशा सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.