नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’द्वारे देशातील जनतेशी संवाद साधतात. आज पंतप्रधान मोदी या वर्षातील शेवटची ‘मन की बात’ आज करणार आहे. आज सकाळी ११ वाजता ते आकाशवाणीवरून संवाद साधणार आहे.
मागील महिन्यात ५० वा भाग पूर्ण झाला होता. मागील महिन्यात त्यांनी सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींचा समावेश ‘मन की बात’मध्ये केला होता.