…आणि माझी पत्नी सुद्धा माझे गाणे ऐकत नाही – अरिजीत सिंग

0

मुंबई : गोव्यात झालेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात गायक अरिजीत सिंगने हजेरी लावली होती. तिथे अरीजीतला एक प्रश्न विचरण्यता आला, की तू गायलेले गाणे कधी ऐकतो का? यावर अरिजीतने उत्तर दिले, ‘मी माझेच गाणे ऐकून घाबरतो, आणि माझी पत्नी सुद्धा माझे गाणे ऐकत नाही’.

या सोहळ्यामध्ये केंद्रिय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा, अभिनेता अक्षय कुमार, निर्माता करण जोहर आणि प्रसून जोशी यांनी हजेरी लावली होती.