आता नकली नोटा ओळखणे सोपे होणार; आरबीआयने लॉच केले अ‍ॅप !

0

नवी दिल्ली: अनेक वेळा चलनात नकली नोटांचा समावेश केला जातो. मात्र आता नकली नोटा ओळखणे सोपे होणार आहे. आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकली नोटा ओळखण्यासाठी अ‍ॅप लॉच केले आहे. MONI (मोबाइल एडेड नोट नोट आइडेंटिफायर) हे अ‍ॅप गव्हर्नर शशिकांत दास यांच्या हस्ते लॉच करण्यात आले आहे. नोट स्कॅन केल्यानंतर ती नकली आहे कि नाही हे लगेच कळणार आहे.