आता विदेशी पर्यटकांना भारतात येऊन व्हावं नाही लागणार क्वारंटाइन

नवी दिल्ली – विदेशी पर्यटकांबाबत भारत सरकारने आता मोठा मिळणे घेतला आहे. कोरडा काळातील सुमारे २० महिन्यांच्या कालावधीनंतर भारताने आता विदेशी पर्यटकांना पुन्हा प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने विदेशी पर्यटकांना विजा देणे बंद केले होते पण आता या पर्यटकांना भारतात येताना कारण टाईम होण्याची आठही काढून टाकण्यात आली आहे.

 

मात्र ही सवलत 99 देशातील पर्यटकांनाच आहे या पर्यटकांनी भारतात आल्यानंतर होता त्या प्रकृतीकडे 14 दिवस बारीक लक्ष ठेवावे अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.

 

पर्यटनाला फायद होणार.

निर्बंध शिथिल केल्याने भारतीय पर्यटन व्यवसायाला मोठा फायदा होणार आहे. मात्र तिसरी लाट येण्याची शक्यता अजूनही कायम आहे यामुळे नागरिकांनी प्रतिबंधक उपायांचे काटेकोर पालन केले पाहिजे अशी माहिती पर्यटन व विपणन विभागाचे संचालक रजनी हसिजा यांनी दिली आहे.