आता हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहे !

     पूर्वीच्या काळी मनुष्याला संपवण्यासाठी राक्षसी शक्ती कार्यरत होत्याआता ते राक्षस कट्टरपंथीयांच्या रूपात कार्यरत असून त्यांना आपण आतंकवादी म्हणतोसर्वांत पुरातन सनातन धर्माला संपवण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहेमात्र आम्ही त्यांना हिंदु धर्मात प्रवेशाचा मार्ग दाखवल्यामुळे आज अनेकजण हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छित आहेतते मिळून मिसळून राहू इच्छितातमात्र हिंदु धर्मात प्रवेश केल्यावर कट्टरपंथीयांपासून आपले वाईट हाल होण्याची त्यांना भीती आहेमात्र ती भीतीही आता कमी होत आहेपूर्वी त्यांचे तलवारीच्या बळावर बलपूर्वक धर्मांतर झाले होतेमात्र ते आता हिंदु धर्माकडे आकर्षित होत आहेतआता हिंदु धर्मात परतण्याची वेळ आली आहेअशी स्पष्ट भूमिका श्रीजितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वीचे वसीम रिजवीयांनी मांडलीते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश आवश्यकता आणि उपाय’ या ‘ऑनलाईन’ संवादात बोलत होते.

हिंदु धर्मात प्रवेश करणार्‍यांचे विशाल हृदयाने स्वागत करा ! – श्रीगुरु परमात्माजी महाराज

 

    संपूर्ण विश्वात हिंदु धर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाहीहे सत्य मौलवीपाद्री यांनाही माहिती आहेमात्र खोट्या गोष्टींचा आधार घेऊन ते हिंदूंचे धर्मांतर करत आहेतजे हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छित आहेतत्यांना समाजात प्रतिष्ठा आणि मान्यता मिळण्यासाठी हिंदु समाजाने पुढे येऊन एक सुदृृढ योजना आखली पाहिजेइंडोनेशियासारख्या देशात एकाच वेळी 50 हजार मुसलमानांनी हिंदु धर्मांत प्रवेश केल्याची हल्लीची घटना आपल्यासमोर आहेहिंदु धर्मात प्रवेश करणार्‍यांच्या मनात अजून भीती आहेम्हणून हिंदु समाजाने अशांना सामाजिक पाठिंबा देऊन विशाल हृदयाने त्यांचे स्वागत केले पाहिजेअसे प्रतिपादन श्रीक्षेत्र द्वारापुरधारवाड येथील ‘श्री परमात्मा महासंस्थानम्’चे श्रीगुरु परमात्माजी महाराज यांनी केले.

     ‘श्रेष्ठ संघटने’चे संस्थापक अधिवक्ता सत्येंद्र वसिष्ठ म्हणाले कीमोठ्या संख्येने पीडीत लोक इस्लाम सोडायला तयार आहेतहिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणारे कट्टर मार्ग सोडून उदार विचारधारा अंगिकारत आहेतहे लक्षात घेतले पाहिजेअशांना हिंदु धर्मात येण्यासाठी योग्य मंच देऊन सामावून घेतले पाहिजेजे हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करत आहेतत्यांचे योग्य पुनर्वसनही करणे आवश्यक आहे.

     हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्रीनरेंद्र सुर्वे म्हणाले कीकट्टरतावादामुळे युरोपमध्ये आता इस्लाम सोडण्याची एक चळवळ उभी राहिली आहेअनेकांनी हातात फलक धरून इस्लाम सोडत असल्याचे फोटो ट्वटिरवर टाकले आहेतवॉशिंग्टन येथील ‘प्यू रिसर्ज संस्थे’च्या सर्वेक्षणानुसार भारतातील टक्के मुसलमानांना इस्लाममध्ये सांगितलेल्या गोष्टींवर विश्‍वास नाहीअसे टक्के लोक सनातन हिंदु धर्मात प्रवेश करू शकतातवसिम रिजवी आणि केरळचे अली अकबर हे नव्हेतर संपूर्ण देशात इस्लाम सोडण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.