आत्मिक विकास करुन गुणात्मक शक्तीची वाढ करणार्रा घटकांमध्रे 90% ते 95% मध्ये असणारे लोक हे गुणवान लोक होत. या लोकातींल आंतरीक शक्तीचा विकास झालेला असतो. आंतरीक शक्ती ही एक स्वयंचलीत शक्ती असते. ;लोक जेकरतात, ते त्यांना समजत नाही,परंतु ते जे करतात ते योग्य करतात हे अंतरीक शक्तीचे तंत्र असते. अंतरीक शक्ती समजुन घेतल्याने अंतरीक शक्तीचा विकास होतो. म्हणजे टक्केवारी 95 % पर्यंत जाते. वाईट लोकांना सुधारणे अंतरीक शक्ती ओळखण्याचा प्रयत्न करणे. हे या लोकांचे मुख्य काम आहे. परंतु या गुणवान लोकांनी अतिवाईट लोकांना सुधरवु नये. हे गुणवान लोक अतिवाईट लोकांना सुधारु शकतात, परंतु एकदा जरी चुक झाली,की ते फसतात त्यांची टक्केवारी 90% पेक्षा कधीही कमी होत नाही. परंतु एकदा जरी चुक झाली,की ते फसतात त्यांची टक्केवारी 90% पेक्षा कमी कधीही होत नाही. परंतु ती 90% , 90.0001%, 90.0000001% अशी अधिकाधीक गुतांगतीची होत जाते व त्यांना जीवन जगणे कठीण बनते. त्यामुळेच या लोकांचा फक्त वाईट लोकांनाच सुधारावे.
या लोकांचा पुढील पायरीवर पोहण्याकरीता…..
या लोंकंना वाईट लोकांना सुधारण्याला हवे. तसेच ज्ञान वाटण्याचे कार्यसुद्धा या लोकांनी करावे. यांनी त्यांची वैचारीक शक्ती व अनुभुती शक्ती वेगवेगळ्या मार्गाकडे लावुन उददेश फक्त आंतरिक शक्ती ओळखण्याचा ठेवावा. यामुळे या लोकांचा हळुहळु विकास होईल. तसेच त्यांचा विकास होत होता. त्यांना आंतरीक शक्तीचा विकास कळेल. अश्या प्रकारे हे गुणवान हे गुणवान लोक आंतरीक शक्तीचा विकास ओळखतील. व त्यांच प्रमाणे पुढील पायरीवर 95% वर पोहचतील. फ
महत्वाची टिप: सर्व रसिक वाचकांना मी छोटीशी पण आग्रहाची विनंती करतो की तुम्ही इसापनीती हे पुस्तक मराठी असो व हिंदी इंग्रजी भाषेतील असो ते अवश्य वाचा. इंसाप हा आपला खरचं गुरु होय व तो आपल्याला अवश्य गुण वान बनवतो – खात्री बाळगा
– मोहित खाचणे.
इयत्ता. 10 वी, ए.टी. झांबरे विद्यालय/ जळगाव
8856831442