आनंदवार्ता मान्सून अंदमानमध्ये दाखल ‘या’ दिवशी महाराष्ट्रात येणार पाउस featuredmain news Last updated May 21, 2021 Share अंदमान – संपूर्ण भारतात कोरोनाचा कहर सुरु असताना आणि त्यातच फक्त वाईट बातम्या ऐकायला येत असताना समस्त भारतीयांना एक आनंददायी बातमी मिळाली आहे. अंदमान निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला असून येत्या १० तारखेला तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. Share