चिंबळी: शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची बरोबरच नविन उद्योगांची माहिती मिळावी या हेतूने कुरूळी येथील आनंद इंग्लिश मिडियम स्कुलच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना निघोजे-चाकण येथील वोक्सवैगन कंपनीमध्ये मॅनेजर प्रसाद डूकरे यांनी मार्गदर्शन केले.
हे देखील वाचा
21 व्या शतकाकडे जाणार्या भावी पिढीला तंत्रज्ञानाची, नवीन उद्योगांची माहिती होण्यासाठी आनंद इग्लिश मिडियम स्कुलने हे अभिनव पाऊल उचलले आहे, असे डॉ.अनिल काळे यांनी सांगतिले. याप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.