शहादाः कोरोनाने जगभरात तसेच महाराष्ट्रात कहर केला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योग व्यवसाय पुर्णत : बंद झाल्याने आर्थिक मंदीचे सावट राज्यावर पसरले आहे. देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी उद्योगजकांना आर्थिक नदतीचे आवाहन केले होते . या आवाहनाला प्रतिसाद देत येथील उद्योजक व माजी उपनगराध्यक्ष युनूस बागवान यांनी आनंद मुखवास या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून पीएम केअर फंड व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३ लाख १४ हजार १४० रुपयांची मदत केली आहे. देशात कोरोनाची सावट गडद होत आहे. अनेक दिवसांपासून देश लॉकडाऊनच्या स्थितीत असल्याने अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले आहे. तसेच देशाचा आर्थिक व्यवहार थांवल्याने सध्या आर्थिक नंदीचे सावट पसरले आहे . त्यातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपचारांसाठी साहित्यांची व औषधांची गरज भासत आहे . यासाठी आर्थिक नदतीची देशाला गरज असून पंतप्रधान नरेंद्र नोदी यांनी देशातील नोठे व छोटे उद्योजकांना आर्थिक नदतीचे आवाहन केले. तसेच नहाराष्ट्र राज्यातही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आर्थिक नदतीचे आवाहन केले होते . या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक दानशुर व्यक्तींनी नदतीचा हात पुढे करीत आहे . येथील उद्योजक व नाजी उपनगराध्यक्ष युनूस बागवान यांनी आनंद नुखवास या आपल्या प्रतिष्ठानाच्या मार्फत पंतप्रधान केअर फंडसाठी एक लाख ७ हजार ७० रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख ७ हजार ७० रुपयांची नदत निधी दिला आहे . सदर नदत निधीचा धनादेश स्वतः युनूस वागवान यांनी प्रांताधिकारी डॉ . चंतन गिरासे , तहसिलदार डॉ . निलींद कुलकणी यांच्याकडे सुपूर्द केला . यावेळी सामाजिक कार्यकर्ते जॅकी बागवान , अफताब बागवान आदींची उपस्थिती होती .