नवापूर । अवघ्या पाच दिवसांनी येणार्या गणेशोत्सवाची नवापुर नगरीत जय्यत तयारी सुरु असुन मोठी मंडळ मंडप टाकुन सज्ज झालेली आहे. नंदुरबारहुन आपल्या मंडळाची मुर्ती ट्रकने वाजगाजत आणायला सुरुवात झाली आहे.
लहान मोठ्या मुर्त्या विक्री दुकानावर रोज गर्दी होत असुन न.पा.टाऊन हाँल समोर मुर्ती विक्री करणार्या व्यवसाय यांचाकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. मंडळ बाप्पाचा आगमनासाठी सज्ज झाले आहेत.