मुक्ताईनगर । रक्षाबंधनाचे औचित्य साधुन जवानांना राखी बांधण्याचा कार्यक्रम केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे व चिमुकल्या मुलींच्या हस्ते पार पडला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांच्यासोबत खासदार रक्षाताई खडसे व इतर मान्यवर उपस्थित होते.