मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यावर सरकार विविध उपाययोजना करत असून, येत्या एप्रिल महिन्यापासून आमदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Prev Post