भव्य सत्कार सोहळा…..
आमदार चंद्रकांत पाटील यांचा मराठा समाजातील विविध संघटनेकडून सत्कार चे आयोजन 15 सप्टेंबर 2023 दुपारी 1 वाजता शहरातील छत्रपती शिवराय नगर , मुक्ताई वार्ताचे संपादक संतोष मराठे यांच्या घराजवळ येथे होणार आहेत.
मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
मुक्ताईनगर मतदार संघातील लोकप्रिय नेते आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे.
तरी समाज बांधवांनी उपस्थित राहावे,
मुक्ताईनगर आयोजित तालुका मराठा समाज आयोजित मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाज,मराठा सेवा संघ मुक्ताईनगर. मराठा सेवा संघ बोदवळ,मराठा समाज सेवा मंडळ कुऱ्हे विभागातील कार्यकर्त, राजे लखुजीराव जाधव समाज विकास बहुद्देशीय संस्थेचे संचालक मंडळ, राष्ट्रीय छावा संघटना अखिल भारतीय कुणबी महासंघ,
तसेच या सत्कार सोहळ्यात सहभाग मुक्ताईनगर जामनेर बुऱ्हानपूर मलकापूर चाळीसगाव जळगाव रावेर,बोदवळ भुसावळ वरणगाव कुहाकाकोडा अतुली,या परिसरातील समाज बांधव उपस्थित राहणार आहे.
*मराठा समाजातील विविध संघटने कडून वाढदिवसानिमित्त सत्कार…..
आनंदराव देशमुख तालुका अध्यक्ष सकल मराठा समाज मुक्ताईनगर,
सुनिल महाजन मराठा वस्तीग्रुह कक्ष बुरहाणपुर,
, दिनेश कदम जगद्गुरु संत तुकाराम महाराज बहुउद्देशी संस्था तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर,
प्रविण कान्हे प्रदेश सरचिटणीस अखिल भारतीय कुणबी महासंघ,
, बाळासाहेब पाटील मराठा महासंघ मुक्ताईनगर, रविद ढगे, हितेश टकले सकल मराठा समाज भुसावळ
नवनीत पाटील सकल मराठा समाज कुहाकाकोडा विभाग,
, रमेश तुळशीराम पाटील मराठा सेवा संघ मुकताईनगर,
, विलास सटाले अध्यक्ष मराठा सेवा संघ बोदवड,
रवींद्र जाधव राष्ट्रीय-छावा संघटना
व मराठा समाज व्यवस्थापक समिती मुक्ताईनगर तसेच मराठा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
संतोष पाटील योगेश पाटील विनोद पाटील प्रकाश पाटील, प्रशांत पाटील,ललीत बाविस्कर, विश्वनाथ पाटील, विजय मराठे, दिलीप कदम,शिताराम चवरे, दिलीप पाटिल, हितेश पाटील,किशोर पाटील नरेंद्र गवाडे उल्हास पाटील सतीश नागरे ,सुनील पाटील निलेश पाटील, गणेश पाटील ज्ञानेश्वर पाटील ,गोकुळ पाटील, प्रल्हाद पाटील, सचिव पाटील,अमोल पाटिल, गजानन अहिरे,बाळमुकुंद पाटील , विनोद तोरे, संभाजी पाटील,अमोल व्यवहारे अमोल पाटिल, ज्ञानेश्वर पाटील, गोकुळ पाटील, चंद्रकांत सोनवणे भागवत दाभाडे,प्रशात शेळके, गणेश पाटील,मोहन पाटील, संतोष पाटील , राजु बंगाळे , दीपक वाघ, प्रफुल्ल पाटील, सोपान मराठे,गोलु मोहरे, संभाजी वाघ,शैलेश पाटील, पंढरीनाथ पाटील,विष्णू पाटील, राजेद्र कापसे , सौरभ पाटील, शुभम पाटील, संदीप शिंदे, भैय्या पाटील,जयेश दिलीप पाटील, मितेश पाटील,गजानन ढेन, पप्पू पाटील, पप्पू मराठे, दामू गवळी, निलेश पाटिल मोहन पाटिल समाज बांधव यांनी उपस्थित राहावे ही विनंती