आमिरसोबतच्या नात्याबद्दलच्या चर्चेला फातिमाने ठरवले चुकीचे

0

मुंबई : काही दिवसापासून ‘दंगल’ गर्ल फातिमा सना शेखचं नाव आमिर खानसोबत जोडलं जात आहे. कुछ तो लोग कहेंगे असं म्हणत फातिमाने आमिरसोबतच्या अफेअरच्या चर्चांना चुकीचं ठरवलं.

आमिरचं स्थान माझ्या आय़ुष्यात खूपच महत्त्वाचं आहे. मात्र लोकांच्या चुकीच्या चर्चांमुळे मी स्वतःवर  परिणाम होऊ देणार नाही, असंही  फातिमा म्हणाली. खुद्द आमिरची पत्नी किरण रावनंही या चर्चांना चुकीचं ठरवले आहे.