जळगाव । जळगाव येथील रोटरी वेस्टतर्फे मुंबई येथील यशपाल शर्मा निर्मीत व दिग्दर्शिका प्रतिभा जगताप-शर्मा यांनी सातपुड्यातील आदिवासींच्या लढ्याची अग्रणी झिलाबाई हीच्यावर केलेल्या आमु आखा एक से या लघूपटाच्या प्रिमियर प्रसंगी झिलाबाई, लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, दिग्दर्शिका प्रतिभा शर्मा यांनी सहकार्यासह आदिवासी नृत्य सादर केले.