आयपीएलमधून मोठ्या प्रमाणात कमविला जातो पैसा

0

मुंबई। आयपीएल म्हणजे बीसीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे.आयसीसीच्या स्पर्धेपेक्षाही जास्त मिळकत बीसीसीआयला आयपीएलमधून मिळते.यास्पर्धेत प्रायोजक मोठ्या प्रमाणावर आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात. त्याचबरोबर संघ मालकांना अनेक प्रायोजक मिळतात.याचबरोबर चाहत्यांना आपल्या आवडते खेळाडूसह जगातील दिग्गंज क्रिकेटपटू एकाच ठिकाणी पाहण्यास मिळतात.त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकीट विक्री होते. सोनी इंडियाकडे गेल्या दहा वर्षांपासून आयपीएलच्या प्रसारणाचे अधिकार आहेत.याबरोबर या स्पर्धेशी अनेक नामवंत अभिनेते व मोठे उद्योक कंपन्याचे मालक जुडतात.

त्यामुळे पैश्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. 1. स्पॉन्सर्स- आयपीएलमध्ये जिओनी मोबाईल कंपनी मुख्य स्पॉनर्स असल्याचे दिसून येते. जिओनी मोबाईलने कोलकाता नाईट रायडर्स संघासोबतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत मोठा करार केला आहे. जिओनी सोबतच इतर अनेक ब्रॅण्ड तुम्हाला खेळाडूंच्या जर्सीवर दिसून येतात.