आयसीसीकडून २०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचे शेड्यूल जाहीर

0

नवी दिल्ली- आयसीसीने २०२३ मध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कपचे शेड्यूल जाहीर केले आहे. २०२३ चे १३ वे वर्ल्ड कप भारतात होत आहे. ९ फेब्रुवारी ते २६ मार्च दरम्यान सामने खेळले जाणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये देखील २०१९ मधील वर्ल्ड कपप्रमाणे १० संघांचा सहभाग असणार आहे. परंतु वर्ल्ड कपमध्ये प्रवेश घेण्यासाठी ३२ संघांचा आपापसात खेळावे लागणार आहे. २०२० ते २०२२ मध्ये हे सामने होणार आहे. प्रत्येक टीम २४ सामने खेळणार आहे.