आयोध्या वादाप्रकरणी आता पुढील वर्षी सुनावणी !

0

नवी दिल्ली- अयोध्येतील बाबरी मशीद राम जन्मभूमी जमीन वादाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निकालावरील आव्हान याचिकांवर आता थेट पुढील नवीन वर्षात सुनावणी होणार आहे. आज याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली.