आरोग्याबाबत गडकरी यांनी मोदींचे मार्गदर्शन घ्यावे-संजय राऊत

0

मुंबई –राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना भोवळ आल्याने गडकरी कोसळले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गडकरी यांना आरोग्यासंबंधी सल्ला दिला आहे. गडकरी यांनी आरोग्याबाबत पंतप्रधानांकडून सल्ला घ्यावे असा सल्ला दिला. पंतप्रधान जगभर फिरूनदेखील त्यांची तब्येत खराब होत नाही, असे राऊत यांनी सांगितले.