आरोपी राकेश चव्हाण याचा मारहाणीत मृत्यू

0

अमळनेर/जळगाव – अमळनेर शहरात एका जणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ८ वाजेच्या सुमारास घडली. राकेश चव्हाण असे मयताचे नाव असून तो काहि दिवसांपूर्वी पॅरोलवर बाहेर आल्याची माहिती मिळाली आहे.

माहिती मिळताच निरीक्षक अंबादास मोरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मारहाण व वाद कशावरून झाला हे कसलेले नाही मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जमावाच्या मारहाणीत चव्हाण याच्या मृत्यू झाल्याचे समजते .

सविस्तर वृत्त लवकरच