आलिया मानते रणबीरला तिच्या जीवनातला सनशाईन

0

मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये रणबीर कपूर आणि अलीला भट यांच्या रिलेशनबाबत चर्चा आहे. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. दोघांनी देखील या बाबत अनेकवेळा दुजोरा दिला आहे.

आता पुन्हा त्याला दुजोरा मिळाला आहे. कारण आहे रणबीरच्या वाढदिवसाचे. आलियाने रणबीरला वाढदिवसाचे विश केले असून इंस्टाग्रामवर रणबीरचा एक फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन देत ‘Happy Birthday Sunshine’ असे लिहले आहे.