आलोचकांना मुरलीने शतकी खेळीने दिले उत्तर

0

मुंबई – मुरली विजयने अनेक दिवसापासून आखुड टप्प्याच्या चेडूवर बाद होता.तर मागील कसोटीत त्याने चागल्या धावाही काढल्या नव्हता. त्यामुळे त्याच्यावर आलोचकांनी चांगली टिका सुरू केली होती.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सलामी खेळण्यासाठी आला होता.त्याने आलोचकांना चोख उत्तर देत 136 धावा केल्या.
या शतकी खेळामुळे वानखेडेच्या मैदानावर 14 वर्षानंतर विजयने शतकी खेळाचा विक्रम केला.यापुर्वी सुनिल गावस्कर,विरेद्र सहवाग यांनी सलामीला येवून शतकी खेळाचा विक्रम केला आहे.1986 ला सुनिल गावस्कर ने शतक लावले होेते. मुरली विजय ने भारतसाठी 45 कसोटी सामन्यात 3 हजार धावा पुर्ण केल्या. भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मुरलीविजय याच्या विश्‍वास दाखविला होता.