आलो तुम्हांस न्यावया…स्वागत तुमचे गणराया..!

0

जळगाव । अवघ्या एक दिवसाच्या उंबरठ्यावर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवात घरगुती श्रीगणेशाची स्थापना करण्यासाठी बाजारपेठेत बालभाविकांची गर्दी उसळली होती.