आषाढाला निरोप

0

मुरुड : आषाढाला निरोप देत असताना श्रवण मासाचे स्वागत करण्याआधी अमावस्या येते ती, गटारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या होय. श्रावण मासाचा दिनांक 24 जुलै पासून प्रारंभ होत आहे. म्हणून मांसाहार अमी मद्यप्रेमींनी मटण आणि मद्य यांच्यावर ताव मारीत गटारी साजरी केली.