बुलढाणा । प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आसलगाव येथील श्रीमती गीताबाई सोनाजी दांडेकर यांना मंजूर झालेल्या घरकुलाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराज, अधिकारी व कर्मचार्यासह नागरिक उपस्थित होते.