आसाम – आसाममधील पूर परिस्थिती बिघडली असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 800 हून अधिक गावांना पुराचा तडाखा बसला असून 4 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. पुराची सर्वाधिक झळ करीमगंज जिल्ह्याला बसली असून तेथील रामकृष्णनगर गावातील हे छायाचित्र.