आसाराम बापू यांना जन्मठेप

0

जोधपूर : गेल्या साडेचार वर्षापासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी जोधपुर सेन्ट्रल जेलमध्ये आसाराम बापू अटकेत आहे. त्यांना बुधवारी २५ रोजी जोधपुर न्यायालयाने दोषी ठरवीत जन्मठेपेची शिक्षा ठोठवीली आहे. याच प्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना 20-20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. जोधपूर SC आणि ST कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. याप्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना 20-20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.