आ. खडसेंनी विरोधकांपेक्षा स्वत:ची चिंता करावी – आ. डॉ. सतीश पाटील

0

जळगाव – भाजपाच्या मेळाव्यात आ. खडसे यांनी विरोधकांकडे उमेदवार नसल्याचे विधान केले होते. या विधानाचा राष्ट्रवादीचे आ. डॉ. सतीश पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, आ. खडसेंनी विरोधकांपेक्षा स्वत:ची चिंता करावी. कुणी नसेल तर आम्ही लढायला तयार असल्याचे आ. डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.