इंग्लंडचा माजी कर्णधारअॅलिस्टर कुकने घेतली निवृत्ती

0

लंडन : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत दमदार कामगिरी करता आली नाही म्हणून इंग्लंड अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यानंतर कुक निवृत्ती पत्करणार आहे. त्यामुळे आपल्या अखेरच्या सामन्यात कुक कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.