आळंदी : वारकरी संप्रदाराची भागवत धर्म भगवी पताका उंचावत ज्ञानोबा-माउली-तुकोबाचे नामगजरात अलंकापुरी दुमदुमली आहे. आळंदी परिसरात सर्वत्र वातावरण भक्तिमर झाले आहे. रेथील पवित्र इंद्रारणी नदीला दुथडी भरून वाहते पाणी असल्राने भाविकांचे स्नानाची चांगली सोर झाली आहे. रामुळे भाविकांनी देखील भल्रा पहाटे पासून नदीला स्नानास गर्दी केली आहे. नदीवर स्नान उरकत धार्मिक उपक्रमांत सहभागी होऊन मंदिर व नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात केली. इंद्रारणी नदीचे दुतर्फा भाविकांची गर्दी झाल्राने नदी घाटावर वेगळे वैभव अवतरले आहे. नदीवरील आकर्षक लक्षवेधी विद्युत रोषणाईने परिसर लख्ख उजळला आहे.
दर्शनबारीतून समाधी दर्शन
दरम्रान हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन बारीतून समाधीचे दर्शन घेतले. गेल्रा दोन दिवसांपासून आळंदीत दिंड्याचे आगमन होत आहे. ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली, तुकाराम असा नामघोष करीत भाविकांची वाहने, दिंड्या आळंदीत प्रवेश करीत आहे. आळंदीत खांद्यावर भगवी पताका, डोईवर तुळशी, हातात टाळ आणि मुखात हरिनाम घेत वारकर्रांचा ओघ आळंदीत सुरु आहे. अभंग, टाळ, मृदंगाच्या निनादात भजन व नाम जरघोष भाविकांमध्रे उत्साह वाढवत आहे. इतर वाहनांना आळंदीत प्रवेश बंद करण्रात आला आहे. रामुळे पर्रारी मार्गाचा वापर करण्राचे आवाहन करण्रात आले आहे.
मठ, मंदिरे, धर्मशाळांमध्ये निवारा
आळंदीतील मंदिर परिसरातील रस्ते गर्दीने बहरले आहेत. रात मठ, मंदिरे, धर्मशाळा, नदी किनारा, गोपाळपूर, शाळेची मैदाने आदी ठिकाणी भाविकांची वर्दळ वाढली आहे. मोकळ्रा जागेत भाविकांनी राहुट्या, तंबू उभारले असून पावसासाठी निवार्राची सोर करून घेतली आहे. शाळांची मैदाने गजबजून गेली आहेत. रा परिसरात हरिनामाचा गजर वाढला आहे. घरात बसून नागरिकांना धार्मिक कार्रक्रमांची पर्वणी लाभत आहे.
पावलांना जोड भक्ती रसाची जोड
आळंदीकडे रेणार्रा रस्त्रावर भाविकांची वाहने आणि दिंड्याचा गजर पाहण्रास मिळत आहे. सर्व प्रकारच्रा वाहनांतून भाविक आळंदीत दाखल होताना दिसते. पारी वारी करीत रेणारे भाविक विसावा घेत मार्गक्रमण आळंदीकडे करीत आहे. ऊन, सावलीच्या खेळात बरसणार्या वरुणराजाच्या सरीने वातावरणात बदल घडून आला आहे. राला भक्ती रसाची जोड मिळाली आहे. राज्राच्रा कानाकोपर्रातून भाविकांची मांदिराळी आळंदीत आली आहे.रात महिला,वृद्ध तसेच तरुण वारकर्रांची संख्रा देखील मोठी आहे. श्रीविठुरारांचे भेटीला जाण्रास माऊलींचे वारीत सहभागी होण्रासाठी आळंदीत भाविकांची गर्दी अधिकाधिक वाढत आहे.
पोलिसांचा खडा पाहरा
पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस असा दुहेरी पोलीस बंदोबस्त आळंदीत तैनात झाल्राने तीर्थक्षेत्र आळंदीला छावणीचे स्वरूप आहे. शहरात मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्ग, गोपाळपूर, इंद्रारणी नदी घाटाचे दुतर्फा, चौकातील टेहळणी मनोरे आदी ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्रात आला आहे.आळंदीत दर्शनबारी, आजोळघर रेथे देखील पोलिसांचा खडा पहारा आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घेत पोलीस प्रशासनाने सूचनांचा वर्षाव सुरु केला आहे.अधिकची काळजी घेत स्टार्क राहण्रास भाविकांना रातून आवाहन करण्रात रेत आहे.
वाहन प्रवेशावर आणली मर्यादा
पोलिसांची गस्त वाढविली आहे. आळंदीत रेण्रासाठी सार्वजनिक बस व्रवस्था कार्ररत ठेवण्रात आली आहे. राशिवार खाजगी वाहनांनी देखील भाविक रेत आहेत जिल्रातील विविध ठिकाणाहून भाविक आळंदीत दाखल होत आहेत. आळंदीत वाहन प्रवेशावर मर्रादा आली आहे.पास शिवार आळंदीत वाहनांना प्रवेश दिले जात नाहीत. पार्किंगची व्रवस्था असलेली वाहने आळंदीत प्रवेशात आहेत. खेड महसूल प्रशासनाने केरोसीन आणि गॅस इंधन पुरवठा सुरु केला आहे. सवलतीचे दरात इंधन पुरवठा सुरु करण्रात आला आहे. भाविकांना केरोसीन देण्राच्रा सूचना करण्रात आल्रा आहेत. इंधन पुरवठ्याचे अडचणी असल्रास थेट चावडी कार्रालरात संपर्क साधण्राचे आवाहन मंडलाधिकारी चेतन चासकर रांनी केले आहे.
घाटावरील रोषणाई लक्षवेधी
आळंदी देहू परिसर विकास समितीचे वतीने इंद्रारणी नदी घाटावर आकर्षक लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्रात आली आहे.नदी घाटावर लोकशिक्षणाचा उपक्रम डॉ.विश्वनाथ कराड रांचे माध्रमातून सुरु झाला आहे.रेथी कीर्तन,प्रवचन,भजन,जागर,घंटानाद लोकशिक्षणपर उपक्रम राबविले जात आहेत.रास भाविकांची गर्दी होत आहे. आळंदी देवस्थानची दर्शन बारी कमी पडत असल्राने दर्शनाची रांग भक्ती सोपं पुलावरून पुढे गेली आहे.भाविक रंगामध्रे उभे राहत श्रींचे दर्शनास गर्दी करीत आहे.
प्रदक्षिणा मार्ग प्रशस्त
यावर्षी नगरप्रदक्षिणामार्गाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाल्राने प्रदक्षिणा मार्ग प्रशस्त आणि रहदारीला खड्डेमुक्त झाल्राने भाविकांमध्रे समाधान व्रक्त होत आहे.रामुळे गर्दीचे वेळी देखील भाविकांची रहदारी कारम रहाणार आहे.रासाठी नगरपरिषद आणि पदाधिकारी रांचे भाविक कौतुक करीत आहेत.