नवी दिल्ली : इन्फोसिस कंपनी आज नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या महत्वाच्या १० कंपन्या सहभागी असलेल्या सुचीतून बाहेर पडली आहे. मार्केट कॅपिटलायझेशनमुळे इन्फोसिसची जागा आता इंडियन ऑईलने ही जागा घेतली आहे. विशाल सिक्का यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेअर बाजार हलकल्लोळ माजला. इन्फोसिसच्या शेअरना मोठा धक्का या राजीनाम्यामुळे बसला आहे.