‘इसे कहते हैं वादा निभाना’ असे म्हणत अजित पवार यांचा फडणवीस सरकारवर हल्ला !

0

मुंबई- मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. कॉंग्रेसने आश्वासन पाळले आहे. यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. अजित पवार यांनी ट्वीट करत ‘इसे कहते हैं वादा निभाना’! मध्यप्रदेश में सरकार बनाने के महज चंद घंटों में किसानों को कर्जमाफी दे भी दी। एक हैं हमारे सीएम देवेंद्र फडणवीस, जो २ साल रिसर्च करते रहें, लेकिन महाराष्ट्र के किसानों का कर्जमाफी का इंतज़ार खत्म नहीं हुआ। असे सांगितले आहे.

कॉंग्रेसने निवडणूक काळात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना १० दिवसात कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन कॉंग्रेसने तंतोतंत पाळले असल्याची चर्चा होत आहे.