इस्नरला विजेतेपद Uncategorized On Jul 31, 2017 0 Share न्यूयॉर्क । अमेरिकेच्या जॉन इस्नेरने आपला सहकारी रेयान हॅरिसनला हरवून चौथ्यांदा अटलांटा ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अंतिम लढतीत इस्नेरने मॅच पॉईंट वाचवत हॅरिसनवर 7-6, 7-6 असा सरळ विजय मिळवला. जॉन इस्नेरन्यूयॉर्क 0 Share