इस्रोच्या कार्यालयाला आग ठळक बातम्या On Dec 28, 2018 0 Share अहमदाबाद- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अहमदाबाद स्थित कार्यालयात आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशामनच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 0 Share