ईशा गुप्ताच्या सोशल मीडियावर वाढती क्रेझ

0

मुंबई : बोल्ड आणि ग्लॅमरस ईशा गुप्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. नुकतेच तिने एक हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोंची सध्या सोशल मीडियात क्रेझ पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/BqJ_lW7H2LH/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BpjGKoaAQbI/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BntRr2RCGcX/?utm_source=ig_embed

सोशल मीडियावर ईशाच्या फॅन्स फॉलोविंगचा आकडा देखील मोठा आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स दिले आहेत.