उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार

0

नवापूर । 1 ऑगस्ट 2017 महसूल दिनानिमित्त नवापूर शहरातील रहिवाशी व नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील संदिप सोनवणे व नवापूर तहसिल कार्यालयातील वर्षा म्हाळस्कर यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले याबद्दल नवापूरचे तहसीलदार प्रमोद वसावे यांनी अभिनंदन करुन समाधान व्यक्त केले.