उत्तर कोरियन खेळाडूना मिळू शकते शिक्षा?

0

नॉर्थ कोरिया । येथील हुकूमशाह किम जोंग याने ज्या खेळाडूंनी रियो ऑलिम्पिक मधील खेळाडूच्या प्रदर्शनावर आनंदी नाही आहे.या ऑलिम्पिक स्पर्धेत जे खेळाडू मेडल जिकण्यापासून वंचित राहिले आहे.त्या खेळाडूंना शिक्षा होवू शकते. त्यांच्या देशाच्या खात्यात 5 गोल्ड सह 17 मेडल जिकण्याची अपेक्षा होती.

मात्र तसे झाले झाले नाही फक्त 7 मेडल जिकता आले.या ऑलिम्पिक स्पर्धामध्ये नॉर्थ कोरियाने 31 खेळाडू पाठविले होते. मात्र नॉर्थ कोरियाच्या खात्यात 7 मेडल मिळाले त्यामध्ये 2 गोल्ड, 3 सिल्वर, 2 ब्रॉन्स असे मेडल जिकले. नॉर्थ कोरियाचे प्रदर्शन यापेक्षा लंडन ऑलिम्पिकमध्ये चांगले होते. लंडन ऑलिम्पिक मध्ये नॉर्थ कोरियाने 4 गोल्ड मेडल जिकले होते.