उत्तर प्रदेश मध्ये “योगी सरकारचा” शंखनाद ! भाजपा तब्बल १०० जागांनी पुढे

उत्तर प्रदेश विधानसभेचे निकाल लागायला सुरुवात झाली असून उत्तर प्रदेश मध्ये भाजपाने मोठ्या फरकाने मुसंडी मारली आहे. भाजपा आणि सपामध्ये आता तब्बल १०० जागांचा फरक दिसू लागला आहे.

 

आत्तापर्यंत निवडणुकीमध्ये 305 जागांचे कल हाती लागले असून ज्यामध्ये भाजप 200 तर सपा 100 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये काँग्रेसला दोन तर बसपाला तीन जागा आघाडीवर आहेत.