मुंबई : एका उत्तर भारतीय तरुणाला रस्त्यावर दुकान लावण्याच्या वादातून शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. बुधवारी ही घटना दादरमध्ये घडली. याविरोधात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दिनेश पाटील, शैलेश माळी, आणि शेखर भगत असे आरोपींची नावे आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत होते. आज त्यांना अटक करण्यात आली. मात्र, जामीन देऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.