उद्धव ठाकरे आज खान्देशात

0

जळगाव। राज्य सरकारने कर्जमाफी देताना जाचक अटी लादल्या असून शेतकर्‍यांचे प्रबोधनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे आज जळगाव व धुळे जिल्ह्यांच्या दौर्‍यावर येत असून आज जळगाव येथील पाळधी, पारोळा, धरणगाव येथे शेतकर्‍यांशी हितगुज करणार आहे.

तर दुपारी 2 वाजेला धुळे येथील कृउबाच्या आवारात जाहीर संवादसभा होणार आहे.