उद्धव ठाकरे हे पातळी सोडून बोलतात-रावसाहेब दानवे

0

औरंगाबाद-मराठावाडा दौऱ्यावर असतांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व मोदी सरकार सडकून टीका केली. सोबतच त्यांनी राज्य सरकारला देखील लक्ष केले. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय नेते आहे, मात्र ते बोलतांना अत्यंत खालची पातळी गाठतात अशी खरमरीत टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

सीएम चषकचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी ही टीका केली.