BREAKING: उद्या दहावीचा निकाल !

0

मुंबई: बारावीनंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल केंव्हा लागणार याकडे लक्ष लागून होते. दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल उद्याजन २९ जुलै रोजी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)