अखेर ठरले, उद्या हर्षवर्धन पाटलांचा भाजपात प्रवेश !

0

मुंबई: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील अखेर उद्या बुधवारी भाजपात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपात जाणार अशी चर्चा होती. अखेर प्रवेश ठरला आहे. आठवड्याभरापूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी कार्यकर्ता मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली होती. राष्ट्रवादीवर आरोप करत त्यांनी कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादीमुळे कॉंग्रेस सोडत असल्याचेही त्यांनी सांगितले.