उद्योगवाढीसाठी उद्धव ठाकरेंचा पुढाकार; प्रथमच उद्योगपतींसोबत बैठक !

0

मुंबई: मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच देशातील मोठे उद्योगपती यांच्यासोबत बैठक बोलविली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच उद्योगमंत्र्यांची बैठक घेत आहे. उद्योगाला चालना देण्यासाठी आणि रोजगार वाढविण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहे.

मुकेश अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रा, जिंदाल यांच्यासह देशभरातील मोठे उद्योगपती या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील उद्योग वाढीसाठी योगदान देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योगपतींशी चर्चा करणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढविण्यात उद्योगाचा मोठा वाटा असल्याने उद्योगपतींशी समन्वय सरकार साधत आहे.