मुंबई । सिंगापूरस्थित ई-कॉमर्स कंपनीने भारत आणि सिंगापूरमधील व्यापार्यांसाठी एक महिन्याचा ’उद्योजकता प्रेरणा’ कार्यक्रम सुरू केला आहे. वर्षभराचे सदस्यत्व घेणार्या पहिल्या 1000 व्यापा-यांना शॉपमॅटिक सदस्यत्व शुल्क परत देणार आहे. तसेच सदस्यत्व घेऊन, आपली वेबस्टोअर्स ऑनलाइन प्रसिद्ध करणार्या पहिल्या 1000 व्यापार्यांना सदस्यत्व शुल्काचा परतावा दिला जाणार आहे.