उनपदेव तीर्थक्षेत्र यात्रेचे थाटात उद्घाटन खान्देशजळगाव Last updated Dec 19, 2017 0 Share अडावद । अडावदपासून जवळ उनपदेव हे तीर्थक्षेत्राजवळील यात्रा ही पौष महिन्यात सुरू होते. गो मुखातून गरम पाण्याचा झर्याजवळ जिल्हा परीषदेचे अध्यक्ष उज्ज्वलाताई पाटील यांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. 0 Share