उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू दोन दिवसीय अमेरिकन दौऱ्यावर

0

नवी दिल्ली- उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. 9 सप्टेंबर रोजी शिकागोमध्ये होणाऱ्या दुसऱ्या विश्व हिंदू कॉंग्रेस (डब्ल्यूएचसी) परिषदेसाठी ते अमेरिकेला गेले आहे. या परिषदेला ते भारताचे प्रतिनिधित्व करणार असून परिषदेला संबोधित देखील करणार आहे.